

Celebrity Interview : वयाच्या १३व्या वर्षी मंगला ताई यांच्यावर ॲसिड हल्ला झाला. या भीषण घटनेमुळे त्यांचे शाळेत जाणे थांबले, मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. त्या संगीत शिकू लागल्या आणि आपल्या मेहनतीने एक उत्कृष्ट गायिका बनल्या. आज त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या या जीवनकहाणीवर आधारित 'मंगला' हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.