

TV Host Maniesh Paul Bids Emotional Farewell to Mother Urmil Paul; Celebrities Offer Condolences
sakal
Maniesh Paul emotional post for mother: लोकप्रिय अभिनेता आणि टीव्ही होस्ट मनीष पॉल याची आई उर्मिल पॉल यांंचं निधन झालं आहे. मनीषने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली. आईच्या निधनामुळे तो खूप दुःखी झाला असून, पोस्टमधून त्याने आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.