मराठी अभिनेत्याने घातलं लेकाचं बारसं; सोप्या नावांना डच्चू देत ठेवलंय कठीण नाव; म्हणतो, 'कुठलंच नाव...'

ADHOKSHAJ-KARHADE-BABY-BOY-BARSA: गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकारांच्या घरी पाळणा हलला. आता आणखी एका अभिनेत्याने त्याच्या मुलाचं बारसं केलंय. मात्र त्याने ठेवलेलं कठीण नाव वाचून चाहते चकीत झालेत.
adhokshaj karhade baby boy name

adhokshaj karhade baby boy name

esakal

Updated on

गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकारांच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालंय. कुणाच्या घरी लक्ष्मी आलीये तर कुणाच्या बाळकृष्ण. अनेक घरांचं गोकुळ झालंय. या कलाकारांचं आनंद गगनात मावेनासा झालाय. काहींनी सोशल मीडियावर ही गुडन्यूजदेखील शेअर केलीये. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या लेकाचं बारसं केलंय. बारशाचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलेत. त्याच्यावर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. त्याने त्याच्या मुलाचं नावही सांगितलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com