तुम्ही तिला असं का वागवताय? बायका माझ्याकडे येऊन... पंकज विष्णू यांनी सांगितल्या 'चार दिवस सासूचे'च्या आठवणी

PANKAJ VISHNU TALKED ABOUT CHAR DIVAS SASUCHE MEMORIES: लोकप्रिय मराठी अभिनेते पंकज विष्णू यांनी गाजलेल्या 'चार दिवस सासूचे' मालिकेबद्दलचे काही किस्से सांगितलेत जे ऐकून प्रेक्षक चकीत झालेत.
PANJAK VISHNU ON CHAR DIVAS SASUCHE

PANJAK VISHNU ON CHAR DIVAS SASUCHE

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर अशा अनेक मालिका होऊन गेल्या ज्या आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. त्यातलीच गाजलेली मालिका म्हणजे 'चार दिवस सासूचे' ई टीव्ही मराठीवर लागणारी ही मालिका गावागावात इतकी लोकप्रिय होती की प्रेक्षक ही मालिका पाहण्यासाठी बरोबर रात्री ८ वाजता सगळं काम सोडून टीव्हीसमोर बसायचे. या मालिकेची कथा तर गाजलीच पण त्यांतील पात्रही चांगलीच लोकप्रिय ठरली. याच मालिकेतून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते पंकज विष्णू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पंकज यांनी मालिकेत रवीची भूमिका साकारली होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या मालिकेबद्दलचे काही किस्से सांगितलेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com