

santosh juvekar
esakal
लोकप्रिय मराठी अभिनेता संतोष जुवेकर प्रेक्षकांचा आवडता आहे. वर्षभरापूर्वी तो 'छावा' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. 'असं सासर सुरेख बाई' या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. तो सध्या ४१ वर्षाचा आहे. मात्र त्याने अजूनही लग्न केलेलं नाही. त्यामुळे चाहते त्याला नेहमीच त्याच्या लग्नाबद्दल विचारत असतात. आता संतोषने चाहत्यांना लग्नाबद्दल सांगितलं आहे, त्याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात त्याने अखेर लग्न झालं असं म्हटलंय खरंच संतोषचं लग्न झालं का? पाहूया.