
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे क्षितीश दाते ! नाटक असो किंवा चित्रपट तो नेहमीच अभिनयाची छाप पाडून जातो. आता क्षितीश पुन्हा एका नव्या भूमिकेत दिसला आहे पण या भूमिकेचं कारण देखील तितकच खास आहे. मराठी चित्रपट विश्वात प्रेक्षकांची मन जिंकून आता क्षितीश बॉलिवूड मध्ये एंट्री करताना दिसतोय.