बरं झालं मी 'Wajle Ki Bara' नाही केलं नाहीतर... अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य; अमृता खानविलकरचे चाहते संतापले, म्हणाले- मॅडम

ACTRESS COMMENT ON WAJLE KI BARA SONG: 'वाजले की बारा' हे गाणं आधी अभिनेत्री अदिती भागवत हिला ऑफर करण्यात आलं होतं. मात्र ते नंतर अमृताने केलं. आता अभिनेत्रीने भाष्य केलंय.
Amruta khanvilkar

Amruta khanvilkar

esakal

Updated on

Amruta khanvilkar: मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड मानला जाणारा चित्रपट म्हणजे 'नटरंग' आणि या चित्रपटातील गाजलेली गाणी. त्यातलंच एक गाणं म्हणजे 'वाजले की बारा'. अभिनेत्री अमृता खानविलकरने या लावणीत जीव ओतला होता. अत्यंत ठसकेबाज अशी लावणी तिने सादर केली होती. मात्र तिच्याआधी हे गाणं अभिनेत्री आदिती भागवत करणार होती. मात्र तिला ते गाणं का मिळालं नाही, आपण ते गाणं केलं नाही हे बरंच झालं असं म्हणत तिने याबद्दल भाष्य केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com