तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

ALKA KUBAL TALKED ABOUT DEATH SCENE SHOOTING IN MAHERCHI SADI MOVIE: अभिनेत्री अलका कुबल यांनी 'माहेरची साडी' चित्रपटाच्या काही आठवणी सांगितल्या जेव्हा त्यांच्या निधनाचा सीन शूट करण्यात येत होता.
ALKA KUBAL ON MAHERCHI SADI DEATH SCENE

ALKA KUBAL ON MAHERCHI SADI DEATH SCENE

ESAKAL

Updated on

मराठी सिनेसृष्टीतील मानाचं पान म्हणजे 'माहेरची साडी' चित्रपट. अभिनेत्री अलका कुबल, अजिंक्य देव, रमेश भाटकर, उषा नाडकर्णी, विक्रम गोखले यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतो. या चित्रपटाने तेव्हा बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडलेले. आज इतकी वर्ष झाली तरी या चित्रपटाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या चित्रपटाने अलका कुबल यांना घराघरात पोहोचवलं. आता एका मुलाखतीत अलका कुबल यांनी या सिनेमातील त्यांच्या मृत्यूच्या सीनबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com