नवऱ्यापासून राहतेय वेगळी, कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अमृता खानविलकर? एका चित्रपटासाठी किती घेते मानधन?

AMRUTA KHANVILKAR PROPERTY DETAILS: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती किती संपत्तीची मालकीण आहे ठाऊक आहे का?
amruta khanvilkar

amruta khanvilkar

esakal

Updated on

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिच्या भूमिकांची प्रचंड चर्चा झाली. मात्र सध्या अमृता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे ती सगळ्यांच्या नजरेत आलीये. अमृता तिचा पती हिमांशू मल्होत्रा याच्यापासुन दीड वर्ष वेगळी राहतेय. ते दोघे घटस्फोट घेण्याचा विचार करत असल्याचंही सांगण्यात येतंय. हा खुलासा त्यांच्या जवळच्या व्यक्तीनेच केलाय. मात्र त्या दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पतीपासून वेगळी राहणारी अमृता कोट्यवधींची मालकीण आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com