उफ्फ! व्हॅलेंटाईन डे निमित्त मराठी अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट; लाल साडी, हातात गुलाब, फोटो होतायत व्हायरल

POPULAR MARATHI ACTRESS IN RED SAREE: लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने व्हॅलेंटाईन डे निमित्त खास बोल्ड फोटोशूट केलंय. जे पाहून नेटकरी तिच्यावर फिदा झालेत.
JAHNAVI KILLEKAR

JAHNAVI KILLEKAR

ESAKAL

Updated on

'बिग बॉस मराठी ५' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने नुकतेच काही फोटो शेअर केलेत जे पाहून प्रेक्षक क्लीन बोल्ड झालेत. आज व्हॅलेंटाईन डे आहे. आजचा दिवस प्रेमाचा दिवस आहे. प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हा दिवस साजरा करतो. मात्र जान्हवीने या व्हॅलेंटाईनला चाहत्यांना खास भेट दिलीये. जान्हवीने तिचे काही बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना चकीत केलंय. हे फोटोंपाहून चाहते तिचं कौतुक करून थकत नाहीयेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com