
Namrata Sinha in a candid moment, preparing for her upcoming Marathi films post ‘Sakal Tar Hou Dya’.
Sakal
मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडे निर्माती नम्रता सिन्हा यांचं नाव चर्चेत आलं आहे. नम्रता ह्या सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता विनय कुमार सिन्हा यांच्या कन्या आहेत. विनय यांनी सलमान खान आणि आमिर खान यांच्या ‘अंदाज अपना अपना’ ह्या लोकप्रिय चित्रपटाची निर्मिती केली होती. आता नम्रता यांनी नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटातून निर्माता म्हणून पहिलं पाऊल टाकलं आहे.