

PRARTHANA BEHERE
ESAKAL
'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' अशा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिच्या सौंदर्याने सगळ्यांना भुरळ पाडली. प्रार्थना सोशल मीडियावर सक्रीय असते. ती कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. वर्षभरापूर्वी प्रार्थनाने मुंबई सोडली आणि ती अलिबागला शिफ्ट झाली. आता ती मुंबई सोडून का गेली याबद्दल बोलली आहे.