

girija oak
ESAKAL
सध्या सगळीकडेच घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय. त्यांत पती पत्नीचं जमणं लग्नाच्या नात्यात खूप महत्वाचं असतं. मात्र अनेकदा घरच्यांची लुडबुड जास्त असल्याने देखील नाती तुटताना दिसतात. सासू आपल्याला त्रास देते, छळ करते अशा तक्रारी अनेक मुली करतात. त्यामुळे एका मराठी अभिनेत्रीने मुलगा बघण्याआधी सासू कशी आहे हे पाहिलंय. नॅशनल क्रश ठरलेली मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने सासू बघून लग्न केलं असं म्हटलंय.