कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

MARATHI ACTRESS OWN VILLAS: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आता तब्बल १०० हून अधिक बंगल्यांची मालकीण आहे. ती तिथे स्वतःचा बिझनेस चालवतेय.
ruchita jadhav

ruchita jadhav

esakal

Updated on

'लव्ह लग्न लोचा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री रुचिता जाधव हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मानत घर केलं. गेली काही वर्ष ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. मात्र ती आता एक यशस्वी बिझनेसवूमन बनली आहे. ती आता कोट्यवधींची मालकीण झालीये. नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत रुचिताने तिच्या बिझनेसबद्दल सांगितलं. लग्न केल्यानंतर तिच्या पतीने तिला एक कंपनी गिफ्ट केली ज्याची ती आता मालकीण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com