sonalee kulkarni deepika kakkar
sonalee kulkarni deepika kakkaresakal

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

SONALEE KULKARNI DEEPIKA KAKKAR REUNION: कँन्सरग्रस्त दीपिका कक्करची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने भेट घेतलीये.
Published on

'ससुराल सिमर का' मधून घराघरात लोकप्रिय झालेली लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर हिने एकेकाळी छोट्या पडद्यावर राज्य केलं. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. ती तिच्या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत जोडलेली राहते. मात्र महिन्याभरापूर्वी दीपिकाने तिला कर्करोग झाल्याची घोषणा केली होती. लिव्हरला असलेला ट्युमर कॅन्सरचा असल्याचं समजल्यानंतर अभिनेत्री आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. सध्या दीपिका तिच्या कॅन्सरवर उपचार घेतेय. आणि तिला भेटण्यासाठी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या घरी पोहोचलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com