माझ्या घोवाला कोकण दाखवा! छोट्या पडद्यावरील नायिका पोहोचली माहेरी; ओले काजूही सोलले, नवरा म्हणतो-

MARATHI ACTRESS POPULAR VIDEO:'माझ्या घोवाला कोकण दाखवा' म्हणत लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या माहेरचा व्हिडिओ शेअर केला आहे.
vaishnavi kalyankar in kokan

vaishnavi kalyankar in kokan

esakal

Updated on

स्टार प्रवाहावरील 'काजळमाया' य मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिने आपल्या अभिनयाने आणि साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ही मालिका फार चालली नसली तरी या वैष्णवीने या मालिकेतून स्वतःची ओळख निर्माण केली. वैष्णवीने खऱ्या आयुष्यात 'देवमाणूस' फेम लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड याच्याशी लग्नगाठ बांधलीये. त्यांचं वैष्णवी कोकणातली आहे. त्यामुळे त्यांचं लग्नही सावंतवाडीमध्ये मोठ्या थाटामाटात झालं होतं. आता वैष्णवी तिच्या माहेरी पोहोचलीये. विशेष म्हणजे तिथे तिथून ओले काजू सोलतानाचा व्हिडिओ शेअर केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com