

saurabh gokhale and anuja sathe
esakal
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार सध्या मुलं जन्माला घालण्यास पसंती देत आहेत. मात्र मराठी सिनेसृष्टीत याविरुद्ध चित्र आहे. अनेक मराठी कपल हे त्यांच्या करिअरवर लक्ष देताना दिसतायत. या कलाकारांमध्ये नो किड्स पॉलिसी लोकप्रिय होतेय. कलाकार आता मुलांपेक्षा त्यांच्या करिअरवर आणि एकमेकांच्या सोबतीवर जास्त लक्ष देताना दिसतायत. यापूर्वी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि तिची पती अभिषेक जावकर, अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री अंजली कुलकर्णी,अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेते संदेश कुलकर्णी यांनी आपल्याला मुलं नकोयत असं स्पष्ट केलं होतं. आता या यादीत आणखी एका सेलिब्रिटी कपलची एंट्री झाली आहे.