उलगडणार एका बंद वाड्याचं रहस्य; नवीन हॉरर वेब सिरीज ‘खोताची वाडी' येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

KHOTANCHI VADI RELEASE DATE: सध्या मराठी मालिकाविश्वात प्रचंड लोकप्रिय असलेले कश्यप परुळेकर आणि नयन जाधव हे दमदार कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये पहायला मिळणार आहेत.
archana dhotre  in mastershef

archana dhotre in mastershef

esakal

Updated on: 

मराठी मनोरंजनविश्व भय आणि रहस्याचा नवा अध्याय उघडण्यासाठी सज्ज झालेलं आहे. राजेश चव्हाण यांच्या दिग्दर्शनाखाली एक थरारक अल्ट्रा झकास ओरिजिनल हॉरर 'खोताची वाडी – एक शापित वास्तु' ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे. ही वेब सिरीज अल्ट्रा झकास ओटीटीवर मराठी भाषेत आणि अल्ट्रा प्ले ओटीटीवर हिंदी भाषेत २३ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com