ही हिरोइन वाटतंच नाही... कसा होता 'मराठी मिडीयम' मालिकेचा कालचा भाग? नेटकऱ्यांना पडलाय एकच प्रश्न की...

MARATHI MEDIUM SERIAL LATEST EPISODE VIEWERS REACTION : छोट्या पडद्यावर नुकतीच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये ती म्हणजे 'मराठी मिडीयम'. पाहा प्रेक्षकांना कशी वाटतेय ही मालिका.
marathi medium serial first episode

marathi medium serial first episode

esakal

Updated on: 

Marathi Medium Serial: छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात. त्यातलीच एक म्हणजे स्टार प्रवाहवर नव्याने सुरू झालेली 'मराठी मिडीयम' ही मालिका. यापूर्वी स्टार प्रवाहची 'आमच्या लाडक्या नाईकबाई' ही मालिका प्रेक्षकांना मुळीच आवडली नव्हती. मात्र आता स्टार प्रवाहाने या मालिकेतून एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय. या मालिकेत अभिनेता अक्षय नलावडे आणि रील स्टार श्रद्धा पवार मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय मालिकेत अनेक ओळखीचे चेहरे दिसतायत. आता पाहूया प्रेक्षकांना ही मालिका आवडलीये का.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com