Krantiyoti Vidyalay Marathi Madhyam: 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम'ची सातासमुद्रापार भरारी; 'या' देशांमध्ये होणार प्रदर्शित

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam: 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा मराठी चित्रपट भारतासह ५ देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam

Sakal

Updated on

Krantiyoti Vidyalay Marathi Madhyam international screening: क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपट पाहिल्यावर सर्वांना बालपण आणि शाळेचे दिवस आठवतील. हा चित्रपट खरंच लहानपणाची आठवण करुन देणार आहे. शाळेची घंटा, शाळेत मिळणारी शिक्षा, मित्रांचा सहवास, मस्ती या चित्रपटामुळे शाळेतील सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत. या चित्रपटाने प्रेक्षकांना भरपूर हसवले आहे अन् शेवटी डोळ्यात पाणा देखील आणलं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com