'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्याने नाकारली 'छावा' चित्रपटाची ऑफर; कारण सांगत म्हणाले- कशासाठी एवढं

Marathi Actor Ashok Shinde Rejected Chhaava Movie Offer: एका मराठी कलाकाराने थेट विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाला नकार दिला. त्याचं कारणही त्यांनी सांगितलंय.
Ashok Shinde
Ashok Shinde Rejected Chhaava MovieEsakal
Updated on

Entertainment News: बॉलिवूड कलाकार म्हटलं की आजही सगळ्याच्या भुवया उंचावतात. असे अनेक मराठी कलाकार आहेत जे हिंदी चित्रपटात झळकताना दिसतात. काही छोट्या तर काही मोठ्या भूमिकांमध्ये दिसतात. हिंदी चित्रपटाची ऑफर येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट मानली जाते. मात्र असे काही कलाकार आहेत जे हिंदी चित्रपटांना नकार देताना दिसतात. मराठी प्रेक्षक जर आपल्यावर भरभरून प्रेम करतायत तर दुसरीकडे छोटीशी भूमिका का करायची असं त्यांचं म्हणणं आहे. अशाच एका मराठी कलाकाराने थेट विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाला नकार दिला. त्याचं कारणही त्यांनी सांगितलंय. हे अभिनेते आहेत अशोक शिंदे. अनेक मालिका आणि चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये दिसणारे अशोक शिंदे यांनी नुकतीच 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत मुख्य भूमिका केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com