

indrayani serial end
esakal
छोट्या पडद्यावर सध्या अनेक नव्या मालिका येऊ घातल्या आहेत. तर त्यांच्यासाठी काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. अशाच एका लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. कलर्स मराठीवर नुकतीच दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली. त्यासाठी आता कलर्सवरील एक जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका आहे कलर्स मराठीवरील लोकप्रिय 'इंद्रायणी' मालिका. आता मालिकेतील अभिनेत्याने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.