
मराठी सिनेसृष्टीत असे अनेक्कलकर आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं देखील याच क्षेत्रात नाव कमावण्याचा प्रयत्न करतायत. काही उत्तम काम करतायत तर काही कामासाठी धडपड करतायत. असेही अनेक कलाकार आहेत ज्यांच्या मुलांनी अभिनय सोडून वेगळ्या क्षेत्रात करिअर केलंय. मात्र इथेही हिंदीसारखं नेपोटीझम दिसून येतं. आता अशाच एका सुपरस्टार अभिनेत्याची मुलगी तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी इंडस्ट्रीमध्ये आली आहे. कोण आहे ती?