'मटका किंग'मध्ये एवढी मोठी चूक? नागराज मंजुळे विसरले पण प्रेक्षकांच्या नजरेतून नाही सुटली ती गोष्ट, म्हणतात- अरे...

MISTAKE IN MATKA KING: 'नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन केलेल्या 'मटका किंग' या वेब सीरिजमध्ये मोठी चूक झाली आहे आणि ती एका प्रेक्षकाने लक्षात आणून दिलीये.
matka king mistaks

matka king mistaks

esakal

Updated on

आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असेल तर फक्त मालिका आणि चित्रपटगृह हेच माध्यम राहिलेलं नाही. गेल्या काही वर्षात ओटीटीवर अनेक उत्तमोत्तम चित्रपट आणि वेब सीरिज येत आहेत ज्या प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसतायत. अशातच नुकत्याच रिलीज झालेल्या 'मटका किंग' या वेब सीरिजची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. कुणी या सीरिजचं कौतुक करतंय तर कुणी सीरिजला नावं ठेवतंय. मात्र आता इंस्टाग्रामवरील एका युझरने सिरीजमधली एक अशी चूक प्रेक्षकांच्या लक्षात आणून दिलीये ज्याकडे खुद्द मेकर्सनी देखील दुर्लक्ष केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com