

गेली अनेक वर्ष अनेक मराठी कलाकार हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत आहेत. मराठी मालिकांमधील अनेक गाजलेल्या नायिका सध्या हिंदी मालिकांमध्ये काम करताना दिसत आहेत. मात्र अशाच एका मराठी अभिनेत्रीला हिंदी इंडस्ट्रीमध्ये एक वेगळाच अनुभव आलेला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिचा अनुभव सांगितलाय. ही अभिनेत्री आहे 'नवरी मिळे हिटलर'ला मधील खलनायिका आणि एजेंच्या मोठ्या सुनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्मिला शिंदे