

first episode of mi savitribai jotirao phule
esakal
छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांचा धडाका सुरू आहे. स्टार प्रवाह ते झी मराठी वाहिन्यांवर नव्या मालिकांची नांदी होत आहे. अशातच एक नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. ती म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले'. ४ जानेवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ही मालिका क्रांतिसूर्य जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आता या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांना कसा वाटला हे जाणून घेऊया.