प्रेक्षकांना कसा वाटला 'मी कात टाकली'चा पहिला एपिसोड? नेटकरी म्हणतात- मुख्य नायिकेचे डोळे बघूनच...

Star Pravah New Serial Mi Kaat Takli First Episode Audience Reaction: छोट्या पडद्यावर नुकतीच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये ती म्हणजे 'मी कात टाकली'. ही मालिका प्रेक्षकांना कशी वाटली पाहूया.
STAR PRAVAH NEW SERIAL MI KAAT TAKALI

STAR PRAVAH NEW SERIAL MI KAAT TAKALI

ESAKAL

Updated on: 

छोट्या पडद्यावर या आठवड्यात आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. वर्षभरापूर्वी ही मालिका येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापूर्वी झी मराठीने त्यांच्या मालिकेची घोषणा केली होती. मात्र स्टार प्रवाहाने उशिरा घोषणा करूनही त्यांची मालिका आधी प्रदर्शित करण्यात आली. ती मालिका म्हणजे 'मी कात टाकली'. नागिणीच्या विषयावर असलेली ही मालिका आधीपासूनच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय बनलेली. आता पाहूया प्रेक्षकांना या मालिकेचा पहिला भाग कसा वाटलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com