मायकल जॅक्सनच्या बायोपिकचा भारतात बोलबाला!

Michael Jackson Biopic Become Superhit In India : दिवंगत गायक मायकल जॅक्सनचा बायोपिक भारतात गाजतो आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
मायकल जॅक्सनच्या बायोपिकचा भारतात बोलबाला!
Updated on

Marathi Entertainment News : जगप्रसिद्ध पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या आयुष्यावर आधारित 'मायकल' हा हॉलिवूड चित्रपट सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा राखून आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करतानाही या चित्रपटाची जादू ओसरलेली नाही. आकडेवारीनुसार, या चित्रपटाने भारतात ५० कोटींहून अधिक कमाई करत आपला यशस्वी प्रवास सुरू ठेवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com