Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर...’चे बनारसमधील चित्रीकरण पूर्ण
Pankaj Tripathi: ‘मिर्झापूर : द मूव्ही’चे बनारस शेड्युल पूर्ण झाले असून, पंकज त्रिपाठी, अली फजल आणि श्वेता त्रिपाठी पुन्हा चर्चेत आहेत. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रेक्षकांना उत्सुकता लागलेला चित्रपट ‘मिर्झापूर : द मूव्ही’ आता नव्या टप्प्यात दाखल झाला आहे. लोकप्रिय कलाकार पंकज त्रिपाठी, अली फजल आणि श्वेता त्रिपाठी यांनी या चित्रपटाच्या बनारसमधील चित्रीकरण पूर्ण केलं आहे.