
AMITABH BACHCHAN OR AISHWARYA RAI
ESAKAL
बॉलिवूडचे महानायक असलेले अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. आज ११ ऑक्टोबर २०२५ रोजी अमिताभ यांनी वयाची ८३ वर्ष पूर्ण केली आहेत. मात्र आजही ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अमिताभ यांनी अनेक हिट चित्रपटात काम केलं. अनेक चढ उत्तर पाहिले. बॉलिवूडमधील श्रीमंत कलाकारांच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जातं. मात्र बच्चन कुटुंबात आणखी एक व्यक्ती आहे जी अभिनयाच्या आणि लोकप्रियतेच्या बाबतीत बिग बींना टक्कर देते. ती म्हणजे ऐश्वर्या राय. हे दोघेही कलाविश्वातील मोठे आयकॉन आहेत. या दोघांकडेही प्रचंड संपत्ती आहे. मात्र या दोघांपैकी अधिक श्रीमंत कोण आहेहे तुम्हाला ठाऊक आहे का?