आशिष शेलारांच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त

Ashish Shelar Attend Upcoming Film Ladaki Bahin Muhurt : लाडकी बहीण सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. खासदार आशिष शेलार यांच्या हस्ते या सिनेमाचा मुहूर्ताचा शॉट घेण्यात आला.
Ashish Shelar Attend Upcoming Film Ladaki Bahin Muhurt
Ashish Shelar Attend Upcoming Film Ladaki Bahin Muhurt
Updated on

Marathi Entertainment News : महाराष्ट्र सरकारच्या गाजलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर आधारित एक विशेष चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाडकी बहीण’ या मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त सोहळा सातारा येथे पार पडला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते चित्रपटाचा पहिला क्लॅप देण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com