Mrinal Kulkarni : आईचं निधन.. पण शो मस्ट गो ऑन, मृणाल कुलकर्णी काही दिवसांतच कामावर रुजू

Mrinal Kulkarni on coming back on work after mother Veena Dev's demise : आईच्या निधनानंतर आईच्या शिकवणीवर मृणाल कुलकर्णी कायम
Mrinal Kulkarni
Mrinal Kulkarniesakal
Updated on

लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई ज्येष्ठ लेखिका आणि साहित्यिक वीणा देव यांचं २९ ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या आणि बऱ्याच काळापासून त्या आजारी होत्या. आईच्या निधनानंतर मृणाल कुलकर्णी यांनी आईच्या आठवणीत भावुक पोस्टही केली होती. मात्र आईच्या निधनानंतरही स्वत:ला सावरत मृणाल कुलकर्णी या आगामी चित्रपट आणि सिरीजच्या प्रमोशन निमित्ताने कामावर रुजू झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com