त्यांच्यावर विराजसला सोपवून मी जेव्हा... सासूबाईंच्या ९०व्या वाढदिवशी मृणाल कुलकर्णींची खास पोस्ट

Mrinal Kulkarni Special Post For Mother In Law: करिअर आणि संसार अशी तारेवरची कसरत सांभाळणाऱ्या मृणाल कुलकर्णी यांनी सासूबाईंच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केलीये.
mrinal kulkarni
mrinal kulkarniesakal
Updated on

मुलांची 'सोनपरी' ते तरुणांची अवंतिका आणि आता संबंध महाराष्ट्राच्या जिजाऊ आऊसाहेब असणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. 'सोनपरी' या मालिकेने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. अनेक मालिका आणि चित्रपट यातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेली कित्येक वर्ष त्या घर आणि संसार अशी कसरत यशस्वीपणे पार पाडत आहेत. मात्र त्यांच्या या यशात त्यांच्या सासूबाईंचा देखील खूप मोठा वाटा आहे. आज त्यांच्या सासूबाईंचा ९१ वा वाढदिवस आहे. त्यामुळे मृणाल यांनी त्यांच्या सासूबाईंसाठी खास पोस्ट शेअर केलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com