दो दीवाने सहर में Movie Review : उणिवांना आत्मविश्वासाच्या जाणिवांची झालर

Bollywood Movie Review : मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची मुख्य भूमिका असलेल्या दो दीवाने एक सहर में सिनेमा रिलीज झाला आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी आणि त्याला किती स्टार मिळाले याविषयी.
Bollywood Movie Review

Bollywood Movie Review

esakal

Updated on

Bollywood News : महानगरांचा वाढणारा झगमगाट, आकाशाला भिडणाऱ्या इमारती आणि सोशल मीडियावर दिसणारं ‘परफेक्ट’ आयुष्य... या सगळ्याच्या पडद्यामागे अनेकदा काही हळव्या आणि अंतर्मुख करणाऱ्या कहाण्या दडलेल्या असतात. या कथा मोठ्या स्वप्नांच्या नसून, आपल्यातील उणिवांसोबत जगणाऱ्या सामान्य माणसांच्या असतात. अशाच संवेदनशील वास्तवाला स्पर्श करणारा चित्रपट म्हणजे ‘दो दीवाने सहर में’. दिग्दर्शक रवी उदयवार यांनी या चित्रपटातून आजच्या पिढीची, मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या भीतीला वाचा फोडणारी एक तरल प्रेमकहाणी मांडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com