
छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या आवडीचा विषय. त्यात स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसते. मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागतात. त्यात मालिकेसोबतच कलाकारांबद्दलही जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. अशीच एक लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'प्रेमाची गोष्ट'. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र मालिकेतील मुक्ताच्या खऱ्या अआयुष्यातील नवऱ्याला तुम्ही पाहिलंय का? आता मालिकेतील मुक्ताने तिच्या खऱ्या पतीसाठी खास पोस्ट शेअर केलीये.