तुम्हाला जर ओटीटीवर चित्रपट पाहण्याची आवड असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेल्या या सिनेमापुढे दृश्यम सुद्धा फिका आहे. जर तुम्हाला बदला आणि दृश्यम सारखे चित्रपट पाहण्याची आवड असेल तर हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल.