पौराणिक रहस्य,जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थक्क करणारे व्हीएफएक्स; 'नागबंधम' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का?

NAGBANDHNAM SOUTH MOVIE REVIEW: ही कथा एका रहस्यमय खजिन्याभोवती फिरणारी आहे. हा खजिना ‘नागबंधम’ नावाच्या गूढ दरवाज्यांमागे लपवून ठेवलेला असतो.
NAGBANDHAM

NAGBANDHAM

ESAKAL

Updated on

गेल्या काही वर्षापासून ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्राचीन काळातील एखादी कथा, त्या काळातील विविध रहस्ये, त्याला अचंबित अशा साहसाची जोड वगैरे वगैरे बाबी केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनविले जात आहे. अशा चित्रपटांना तांत्रिक बाबींची उत्तम जोड देऊन ते भव्य-दिव्य स्वरूपात सादर केले जात आहेत. दिग्दर्शक अभिजित नामा यांचा नागबंधम हा चित्रपट याच पठडीत बसणारा आहे. ही कथा प्राचीन रहस्य आणि गुप्त खजिना या भोवती गुंफण्यात आली आहे आणि ती अतिशय भव्य-दिव्य स्वरूपात मांडण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com