गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला नवीन गाणं; नागेश मोरवेकर आणि आदित्य नायर यांच्या आवाजातली गणेश वंदना ऐकलीत का?

GANESH VANDANA: 'आदित्य नायर प्रॉडक्शनने' आज हा अमूल्य असा गण नव्या स्वरूपात श्रोत्यांसाठी सादर केला आहे.
आम्ही पुजितो गौरी गणा
आम्ही पुजितो गौरी गणाESAKAL
Updated on

मराठीमध्ये अशी अनेक गणपती बाप्पाची गाणी आहेत ज्यांचा आवाज गणेशोत्सव काळात घराघरात घुमतो. गणपती बाप्पा म्हणजे कलावंतांचं आराध्य दैवत. अनेकांनी आजवर गणरायावर गाणी केली आहेत. गणेशोत्सवात काही लोकप्रिय गाण्यांची कायम आठवण काढली जाते. गणेशचतुर्थी निमित्त स्मरणरंजनाचा आनंद आणि सुंदर भक्तिमय अनुभुती देणार असचं एक भक्तीगीत आदित्य नायर प्रॉडक्शन तर्फे रसिकांच्या भेटीला आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com