
मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांनी 'अग्निसाक्षी' आणि 'क्रांतीवीर' सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांना त्यांच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यांचं बॉलिवूडमध्ये विशेष स्थान आहे. सोबतच मराठी सिनेसृष्टीतील त्यांचं कार्य वाखाणण्याजोगं आहे. त्यात नाना नाम फाउंडेशनशी जोडलेले आहेत. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं या मताचे असणारे नाना खादीही देवळात जात नाहीत. असं का? याबद्दल नानांनी एका मुलाखतीत सांगितलंय.