धक्कादायक! चित्रपट पाहायला गेले अन् थिएटरमध्येच दिला बकऱ्याचा बळी; अभिनेत्याच्या चाहत्यांचा अजब कारनामा

Actors Fans Gave Goat Sacrifice At Theater: अभिनेत्याच्या चाहत्यांनी चित्रपट पाहायला गेले असताना थेट थिएटरमधेच बकऱ्याचा बळी दिलाय. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
nandmuri balakrishana
nandmuri balakrishanaesakal
Updated on

प्रेक्षक आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. कधी कधी चाहते कलाकारांसाठी चांगल्या गोष्टी करताना दिसतात. तासनतास त्यांच्यासाठी उभे राहतात. त्यांच्यासाठी खास भेटवस्तू आणतात. मात्र कधी कधी त्यांचा हा वेडेपणा अती होताना दिसतो. नुकतीच अशीच एक घटना घडली आहे. लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नंदमुरी बाळकृष्ण यांच्या चाहत्यांनी थेट चित्रपटगृहातच बकऱ्याचा बळी दिलाय. ही घटना तिरुपती येथे घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com