नवाजुद्दीन पुन्हा एका गुंतागुंतीच्या भूमिकेत

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लोकप्रिय पोलिस इन्स्पेक्टर जटिल यादव या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
nawazuddin siddiqui

nawazuddin siddiqui

sakal

Updated on: 

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लोकप्रिय पोलिस इन्स्पेक्टर जटिल यादव या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘रात अकेली है : बंसल मर्डर्स’ या मालिकेचा पुढील भाग आता लवकरच येत आहे. त्याचे टीझर नुकतेच प्रसिद्ध झाले असून, प्रेक्षकांमध्ये ते कुतूहल वाढवणारे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com