बाळ झाल्यावर जाड झाली, पण भारतात येताच कमी केलं ११ किलो वजन; नेहा गद्रेने सांगितलं नेमकं काय केलं, म्हणते- व्यायाम नाही...

Neha Gadre Postpartum Weight Loss Journey, Lost 11 Kg In Three Months: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री नेहा गद्रे पुन्हा भारतात परतली आहे. मात्र ती बाळ झाल्यानंतर जाड झाली होती. आता मुलाखतीत तिने वजन कसं कमी केलं याबद्दल सांगितलं आहे.
neha gadre

neha gadre

esakal

Updated on: 

'अजूनही चांदरात आहे', 'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेनमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री नेहा गद्रे गेली ७ वर्ष ऑस्ट्रेलियात होती. तिने करिअरमधून ब्रेक घेतला होता. तिथेच तिच्या बाळाचा जन्मदेखील झाला. काही महिन्यांपूर्वीच नेहा भारतात कायमची परत आली. ऑस्ट्रेलियात गरोदरपणानंतर नेहा जाड झाली होती. मात्र इथे येताच तिने तब्बल ११ किलो वेटलॉस केला. आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत नेहाने वेटलॉससाठी नेमकं काय केलं याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...