

operation safed sagar
esakal
Entertainment News Marathi: ओटीटी हे आता घरबसल्या उत्तमोत्तम चित्रपट आणि सीरिज पाहण्याचं माध्यम बनलंय. त्यातही प्रत्येक आठवड्याला ओटीटीवर प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या चित्रपट आणि सीरिजची मेजवानी असते. त्यातील काही सीरिज अशा असतात ज्या पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो. या सीरिज कायमच्या प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या जातात. मागील आठवड्यातही नेटफ्लिक्सवर अशीच एक दमदार सीरिज प्रदर्शित झालीये. जी रिलीजच्या अवघ्या तीन दिवसात नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग होतेय तीदेखील नंबर १ वर. फक्त ६ एपिसोडच्या या सीरिजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. जो- तो फक्त याच सिरीजबद्दल बोलतोय. कोणती आहे ही सीरिज?