स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेवर अन्याय? नेटकरी म्हणतात चुकीची वेळ दिली; 'हळद रुसली' साठी 'ही' मालिका घेणार निरोप

Halda Rusali Kunku Hasla Create controversy: छोट्या पडद्यावर आणखी एक नवी मालिका येऊ घातली आहे. मात्र या मालिकेची वेळ चुकीची दिलेली आहे असं प्रेक्षकांचं मत आहे.
halad rusali kunku hasala
halad rusali kunku hasalaesakal
Updated on

छोट्या पडद्यावर आणखी एक नवी मालिका येऊ घातली आहे. गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. काहींनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तर काही फ्लॉप ठरल्या. आता स्टार प्रवाहने आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. 'हळद रुसली कुंकू हसलं' असं या मालिकेचं नाव आहे. यात अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. नुकतीच या मालिकेची वेळ समोर आली. मात्र नेटकऱ्यांना ही वेळ रुचलेली नाही. या मालिकेला चुकीची वेळ दिलीये असं त्यांचं म्हणणं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com