
विवेक अग्निहोत्री हा लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता आहे. तो त्याच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटामुळे घराघरात पोहोचला. त्यापूर्वीही त्याने अनेक चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आता लवकरच विवेकचा 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मर्या चित्रपटाविरोधात गुन्हा आलाय. अशातच विवेक अग्निहोत्रीने मराठी जेवणाबद्दल केलेल्या वक्तव्याने एकच गोंधळ उडालाय. त्याने माराही सात्विक जेवणाला नावं ठेवल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठलीये.