'सावळ्याची जणू सावली' मध्ये होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री; सावलीसमोर येणं आणखी एक संकट

SAVLYACHI JANU SAWALI NEW TWIST: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'सावल्याची जणू सावली' मध्ये आता आणखी एका अभिनेत्रीची एंट्री झालीये.
savlyachi janu sawali.

savlyachi janu sawali

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सध्या टीआरपीसाठी चढाओढ सुरू आहे. त्यामुळे मालिकांमध्ये नवनवे ट्विस्ट येत आहेत. असाच एक ट्विस्ट आता 'सावल्याची जणू सावली' या मालिकेत येणार आहे. या मालिकेतली सावली प्रेक्षकांची आवडती आहे. ती आणि भैरवी यांच्यातील जुगलबंदी आणि त्यांच्यातील भांडणं पाहायला प्रेक्षकांना मजा येते. भैरवीच्या प्रत्येक प्लॅनवर सावली कशी पाणी फिरवते हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. मात्र आता या मालिकेत नवीन एंट्री होणार आहे. 'शिवा' मालिकेतील अभिनेत्रीची या मालिकेत एंट्री होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com