छबीदार छबी मी तोऱ्यात उभी! यंदाची दहीहंडी तिने गाजवली; गौतमी पाटील नाही मग ही नवी डान्सर आहे तरी कोण?

New Dancer at Dahi Handi Events: या वर्षीच्या दहीहंडीत एका दुसऱ्याच डान्सरची एंट्री झालीये. तिच्या नृत्याने सगळ्यांना भुरळ घातलीये. ही आहे तरी कोण?
KHUSHI SHINDE

KHUSHI SHINDE

ESAKAL

Updated on

काल झालेल्या कृष्ण जन्मष्टमीच्या नंतर आज राज्यभरात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. त्यातही मुंबईत या सणाचा माहोल पाहण्यासारखा असतो. थरावर थर रचणारे गोविंदा पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. अनेक लोक खासकरून गोविंदांना पाहायला जातात. त्यांचं कौतुक करत त्यांचा आत्मविश्वास वाढवायला जातात. त्यात मुंबईत एकाहून एक सरस अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यात अनेक सिनेस्टार्सना देखील बोलावलं जातं. या कार्यक्रमांना काही कलाकार आपली कलाही सादर करतात. या वर्षी या कार्यक्रमांमध्ये एका नव्या नृत्यांगनेची एंट्री झालीये. कोण आहे ती?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com