MISS WORLD 2026 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार निकिता पोरवाल; रंगभूमीपासून जागतिक मंचापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

Nikita Porwal represents India at Miss World 2026: Femina Miss India विजेती निकिता पोरवाल 73 व्या Miss World स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या प्रेरणादायी प्रवासासह 'माती' उपक्रमाची जाणून घ्या माहिती.
Nikita Porwal Miss World 2026

Nikita Porwal Miss World 2026

ESAKAL

Updated on

Nikita Porwal Miss India winner: देशाचं नाव जागतिक व्यासपीठावर अभिमानाने घुमावं, अशी इच्छा प्रत्येक तरुणीच्या मनात कधीतरी डोकावत असते. मात्र त्या स्वप्नाला मेहनत, जिद्द आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जोड मिळाली, तर त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो. मध्य प्रदेशातील निकिता पोरवालचं आतापर्यंतचं आयुष्य याचाच प्रत्यय देणारं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com