मराठमोळ्या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत दमदार एंट्री; 'झी मराठी'च्या या सिरीयलचा आहे हिंदी रिमेक; फोटो पाहून ओळखू शकाल?

MARATHI ACTRESS ENTERED IN HINDI SERIAL: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीची आता हिंदी मालिकेत एंट्री झालीये. नव्याने येणाऱ्या हिंदी मालिकेत ती महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
marathi actress in hindi serial

marathi actress in hindi serial

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलीयेत. हिंदी मालिकांमध्ये जाणं आणि तिथल्या प्रेक्षकांना आपलंसं करणं हे अनेक कलाकारांचं स्वप्न असतं. स्वाती देवल, मानसी साळवी, गिरीजा प्रभू यांसारख्या अनेक मराठी अभिनेत्री हिंदी मालिकांमध्ये काम करताना दिसतात. आता आणखी एका मराठी अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. मुरांबा फेम अभिनेत्री आता नव्याने येणाऱ्या हिंदी मालिकेत दिसणार आहे. तिच्या एंट्रीचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com