महाराष्ट्राचे खरे 'बिग बॉस' कोण आहेत? निवेदिता सराफ यांनी काय दिलं उत्तर? वाचून वाटेल कौतुक

NIVEDITA SARAF ON BIGG BOSS OF MAHARASHTRA: मराठमोळ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नुकत्याच एका मुलाखतीत महाराष्ट्राचे खरे 'बिग बॉस' कोण याबद्दल भाष्य केलंय.
nivedita saraf

nivedita saraf

esakal

Updated on

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटात काम केलंय. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केलंय. सोबतच त्यांचं 'वाडा चिरेबंदी' हे नाटकही चांगलंच गाजलं. त्यात त्या अनेक मालिकांमध्येही दिसल्या. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राचा खरा 'बिग बॉस' कोण याचं उत्तर दिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com